Best 100+ Birthday Wishes For Husband In Marathi नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

Photo of author

By Abhishek Patel

Birthday Wishes For Husband In Marathi:- वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्याचा खास दिवस असतो. या दिवशी आप्तेष्टांकडून, प्रिय व्यक्तींकडून शुभेच्छा मिळाव्यात असे वाटणे अगदी स्वाभाविक आहे. त्यातच जर वाढदिवस प्रेमाच्या नवरोबांचा असेल तर बायको म्हणून त्याचा वाढदिवस स्पेशल करणे प्रत्येक स्त्रीसाठी फारच महत्वाचे असते. नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes For Husband In Marathi) द्यायच्या असतील तर त्या एकदम खास असायला हव्यात. नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश आम्ही खास शोधून काढले आहेत. तर नवऱ्यासाठी कोट्सदेखील आहेत. यामध्ये Birthday Wishes For Husband In Marathi ,Romantic Birthday Wishes For Husband In Marathi,Birthday Quotes For Husband In Marathi ,Birthday Messages For Husband In Marathi,Birthday Wishes For Hubby In Marathi,Birthday Status For Husband In Marathi याचा समावेश आहे. याशिवाय तुम्ही बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवायच्या असतील तर त्या देखील पाठवू शकता.

Birthday Wishes For Husband In Marathi | नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes For Husband In Marathi)  एकदम खास द्यायच्या असतील तर तुम्ही हे काही शुभेच्छा संदेश पाठवू शकता. तसेच नवरा – बायकोच्या हृदयस्पर्शी नात्यावरील कोट्स देखील ठेऊ शकता.

जेथे प्रेम आहे, तिथे जीवन आहे,
माझ्या प्रिय नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा
परिपूर्ण संसार म्हणजे काय?हे ज्याने मला दाखवून दिले,अशा माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
परमेश्वराचे लाख लाख धन्यवादज्याने मला जगातील सगळ्यात सुंदरप्रेमळ आणि समुजतदार व्यक्तीची भेट घडवून दिली,माझ्या पतीदेवांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
कधी भांडतो, कधी रुसतो,पण नेहमी एकमेकांचाआदर करतो,असेच  भांडत राहू,पण कायम सोबत राहू,वाढदिवसाच्या शुभेच्छा!
चांगल्या वाईट वेळेत सदैव माझ्यासोबतअसलेल्या माझ्या प्रिय पतीलावाढदिवसाच्या शुभेच्छा!
प्रत्येकाला तुमच्यासारखा चांगला जोडीदार मिळाला,
तर आयुष्य किती सुंदर होईल,
आहे मी खूप भाग्यवान,
नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आयुष्यात केवळ असावा तुमच्यासारखा जोडीदार,
ज्याच्या असण्याने मिळावे जीवनाला आधार,
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आयुष्याने तुमच्या रुपाने दिले मला एक बेस्ट गिफ्ट,आयुष्यात अजून काही नको मला आता ,फक्त हवी तुमची साथनवरोबा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
प्रेम आणि काळजी घेततुम्ही माझे आयुष्य केले आहे खूपच सुंदरनवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
माझं आयुष्य माझा सोबती
तू दिलीस माझ्या आयुष्याला नवी दिशा,
प्रिय नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

तुमच्यासाठी आणखी नवीन वाढदिवस शुभेच्छा – 100+ Happy Birthday Wishes In Marathi

Romantic Birthday Wishes For Husband In Marathi | नवऱ्याच्या वाढदिवसासाठी प्रेम संदेश

प्रिय नवऱ्याला Romantic Birthday Wishes For Husband In Marathi अशा लग्नाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर हे काही झक्कास शुभेच्छा संदेश. या शिवाय तुमच्या लाडक्या वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा ही देऊ शकता.

आजपर्यंत देवाकडे खूप काही मागितलं आहे,
पण देवाने तुमच्या रुपाने मला सगळं काही दिलं आहे,
त्या देवाचे आभार ज्यांनी मला तुम्हाला दिलं,
नवरोबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
Birthday Wishes For Husband In Marathi
आयुष्यात केवळ प्रेम आणि प्रेमच भरणाऱ्या
माझ्या नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आकाशापासून ते महासागरापर्यंत
निखळ प्रेमापासून ते सखोल विश्वासापर्यंत
तुम्ही आयुष्यभर सोबत राहा,
माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
तुमचा चेहरा जेव्हा समोर येतो,
तेव्हा माझं मन फुललं
त्या देवाची आभारी आहे
ज्याने तुला मला मिळवलं
नवरोबा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आयुष्य सुंदर बनवणाऱ्या माझ्या सुंदर
नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आयुष्य सुंदर बनवणाऱ्या माझ्या सुंदर
नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुझ्या प्रेमाला पालवी फुटू दे,
माझ्यावर प्रेम सतत बरसत राहू दे,
Birthday Wishes For Husband In Marathi
जशी बागेत दिसतात फुले छान
तशी दिसते तुझी माझी जोडी छान
नवरोबा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
तुझ्या प्रेमाचा बहर असाच येऊ दे,
त्या प्रेमात मी वाहून जाऊ दे,
प्रिय नवऱ्या तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

Birthday Quotes For Husband In Marathi | पतीच्या वाढदिवसासाठी कोट्स

पतीदेवांच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्हाला काही खास कोट्स पाठवायचे असतील तर (Birthday Quotes For Husband In Marathi) पाठवून त्याचा दिवस खास करु शकता. 

आयुष्यात तुमच्या प्रेमाची जागा कोणीच घेऊ शकत नाही,
तुमच्या या जन्म दिनी देते हे वचन, राहावे तुमचे माझे प्रेम असेच अमर
सोन्यासारख्या आयुष्याला हिरे बनवून मन आनंदी करणाऱ्या व्यक्तीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
Birthday Wishes For Husband In Marathi
पती असतो जीवनाचा आधार,
त्यामुळे अनेक संकटे होतात पार,
नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा अपार
आजच्या खास दिवसानिमित्त
खास व्यक्तीला खास मनापासून शुभेच्छा!
तू आहेस माझा बेस्ट फ्रेंड, माझा सोबती
तुझ्यामुळे मिळाली आयुष्याला गती,
पती परमेश्वरा तुला वाढदिवसाच्या उदंड शुभेच्छा!
ज्याने केला माझ्या ह्रदयाला स्पर्श अशी व्यक्ती आहेस तू
तुझ्याशिवाय या जीवनात अशक्य ही शक्य केलेस तू
प्रिय नवऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
तुमच्या रुपाने मला मिळाला एक उत्तम जोडीदार,
तुझ्यामुळेच आहे माझ्या जीवनाचा आधार,
पती परमेश्वरा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
या जगासाठी तुम्ही कॉमन असाल,
पण माझ्यासाठी तुम्ही माझं जग आहात,
तुमच्या लाडक्या बायकोकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा!
Birthday Wishes For Husband In Marathi
लहानपणापासून स्वर्ग ऐकला होता,
पण तुमच्यासोबत संसार सुरु केल्यावर संसार काय आहे ते कळले,
तुम्हाला वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा!

माझ्या चेहऱ्यावर हसू कायम राहावे यासाठी करत असता
सतत प्रयत्न, अशा माझ्या लाडक्या पतीला वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा

Birthday Messages For Husband In Marathi | नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

 नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी (Birthday Messages For Husband In Marathi) संदेश निवडले आहेत. या शुभेच्छा देखील तुम्ही पाठवू शकता.

ऊन नंतर सावली सावली नंतर उन
तसेच सुखानंतर दु:ख आणि दु:खानंतर सुख,
या दोन्ही वेळी आपण एकमेकांना साथ देऊ,
माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुम्ही केवळ एक उत्कृष्ट मुलगा, वडील
आणि पतीच नाही तर एक आदर्श मनुष्य आहात
नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday Wishes For Husband In Marathi
तुम्ही केवळ एक उत्कृष्ट मुलगा, वडील
आणि पतीच नाही तर एक आदर्श मनुष्य आहात
नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुम्ही केवळ एक उत्कृष्ट मुलगा, वडील
आणि पतीच नाही तर एक आदर्श मनुष्य आहात
नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
सगळ्यात दयाळू आणि विचारवंत
नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तरी जवळ घेतले मला,
रडवले कधी तर हसवले कधी मला,
केल्या माझ्या पूर्ण इच्छा
पती तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday Wishes For Husband In Marathi
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न आणि संसार,या जबाबदारीने फुलवलेेले,
अशाच पद्धतीने नेहमी नांदो असा संसार,
पती देवांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
माझं आयुष्य, माझा सोबती,
माझा श्वास,  माझं स्वप्न
माझं प्रेम आणि माझा प्राण आहात तुम्ही
पती तुला वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा
तुझा वाढदिवस आहे माझ्यासाठी गोड आनंदाचा दिवस
कारण या दिवशी व्यक्त करता येत प्रेम तुझ्यासोबत,
नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
शिंपल्याचे शो पीस नको,
जीव अडकला मोत्यात,
टिक टिक वाजते डोक्यात,
माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
माझ्या आयुष्यात
सोनेरी किरणांचे प्रखर तेज घेऊन आल्याबद्दल
आणि माझ्यावर सुखाचा वर्षाव केल्याबद्दल
आभार आणि वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!
Birthday Wishes For Husband In Marathi
    13.  तुमच्या मनाचे द्वार जेव्हा लोटलं,
          तेव्हा मला त्यात माझंच प्रतिबिंब दिसलं,
          माझ्या लाडक्या पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Birthday Wishes For Hubby In Marathi | बर्थडे शुभेच्छा नवऱ्यासाठी

लाडक्या पतीला म्हणेजच Birthday Wishes For Hubby In Marathi वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास शुभेच्छा संदेश .

आनंद तू माझा, साथीने करतो संसार,
खास दिवशी तुझ्यावर होऊ दे शुभेच्छांचा वर्षाव.
लाडाची लेक मी, तुझ्या घरात येऊन सुखावले
संसाराचे क्षण तुझ्या साथीने मी निभावले,
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आनंद मनी दाटला,
वाढदिवस हा तुझा आला,
पूर्ण होवोत तुझ्या सगळ्या इच्छा
हीच कायम सदीच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा!
Birthday Wishes For Husband In Marathi
चेहरा तुझा समोर आल्यावर मन माझं फुलतं,
तुझ्याचमुळे माझ्या मनाला सगळं कळतं,
पती तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आयुष्य खूप मौल्यवान आहे आणि मला तुझ्यासोबत जगायचे आहे,
पती तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
लाखमोलाचा पती तू माझा,
तुझ्याशिवाय आयुष्याला नाही अर्थ,
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
तुझा हात तू माझ्या हाात ठेवावा पकडून
तुझ्याशिवाय माझ्या जीवनात नसावे कोणी दूर दूर,
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
तुझ्या साथीने मिळाला मला
योग्य जोडीदार, आज तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  9.   तुला- मला वेगळी करण्याची कोणाचीही नाही ताकद,
        असाच राहावा तुझा माझा कायमचा संबंध, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

10.   देवाने मला दिली तुझ्या रुपाने एक उत्तम साथीदाराची जोड,
तुझ्या वाढदिवशी तुला मिळो सर्वकाही,
तुला वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा!

Birthday Status For Husband In Marathi | नवऱ्याच्या वाढदिवसासाठी स्टेटस

पतीच्या वाढदिवसाला स्टेटस ठेवण्याचा विचार करत असाल तर तुम्ही (Birthday Status For Husband In Marathi) नक्की ठेवा आणि त्यांचे मन जिंका

माझ्या जीवनाचा आधार तू,
कलेकलेने तू वाढवास,
यशाची पावलं चढत तू शिखर गाठावास
वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!
पत्नी आहे मी तुझी
मान ठेवलास तू कायम माझा,
नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आयुष्यात तू आलास आनंद माझा बनून
तुला मिळावा सर्व आनंद सर्वतोपरी,
पती तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
भाळी तूझ्या नावाचं कुंकू मी लावलं
त्या दिवसापासून मी झाले तुझी
तुला वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा!
आयुष्यात तुझे असणे आहे फारच महत्वाचे
तुझ्या शिवाय कसे जगले माझेच मी जाणे,
पतीदेवा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
तुझ्यावर प्रेम करत राहणे,
हा छंद माझा,
तुला वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा!
माझे जग ज्याच्यापासून सुरु होते
आणि ज्याच्यापासून संपते अशा माझ्या
पतीदेवाला वाढदिवसाच्या शुभेच्छा! तुझा वाढदिवसाचा आनंद कायम व्हावा असा,
तो साजरा करण्याचा मान मिळावा कायम मला,
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
तुझ्यासोबत संसार थाटून घेतला
मी बेस्ट निर्णय
तुझ्या वाढदिवशी सगळ्यांना सांगून
प्रेमाचा करतेय उल्लेख
पती तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आनंद पोटात माझ्या माईना,
माझ्या लाडक्या नवरोबा तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!

आता तुमच्या लाडक्या पती देवाला तुम्ही त्याचा वाढदिवस खास करण्यासाठी खास शुभेच्छा नक्की पाठवू शकता. 

Happy Birthday Quotes For Husband In Marathi | नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आपल्या साथीदाराची काळजी कशी घ्यावी हे तुमच्याकडून शिकावे  🎂 माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑
प्रत्येक जन्मी रहावे आपले प्रेमळ नाते असेच अतूट न हो कधी भंग हीच प्रार्थना देवाकडे दररोज भरावेत त्याने आपल्या आयुष्यात नवीन प्रेमाचे रंग नवीन 🎂 लव्ह यू पतीदेव वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑
लग्नाची नाती म्हणे परमेश्वर जुळवतो पण लग्न मात्र प्रेम झाल्यावर होते 💕 येणाऱ्या आयुष्यात आपल्यातील प्रेम असेच वाढत राहो  🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा 🎂🎉💑
क्षणाक्षणाला आपल्यातील प्रेम असेच वाढत राहू दे  आपल्या संसाराला कुणाची नजर ना लागू दे  🎂 लव्ह यू नवरोबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑
तुम्ही माझ्यावर इतके प्रेम करता की 💕 तुमच्या शिवाय जगण्याची कल्पनाही मी करू शकत नाही माझ्या जीवनात तुमची जागा कोणीच घेऊ शकत नाही  🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पती देव 🎂🎉💑
नवरोबा 💕 येणारे जीवनातील काळ आनंदित घालवा मागचे वाईट दिवस विसरून जा 💏 आयुष्याची एक नवी सुरुवात करा 🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑
एका नव्या नात्याची सुरुवात झाली 💕 एकमेकांच्या मनाची सुंदर गुंफण झाली  लग्न म्हणजे एक नवीन सुरुवात झाली 🎂 माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑
आपण एकमेकांवर कायम विश्वास ठेऊ या 💕 तेव्हाच आपल्या संसाराची नौका सागर पार करू शकेल  आपल्या आयुष्यात आनंद येईल 🎂 माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑
येणाऱ्या जीवनात तुम्हाला प्रेम सुख समृद्धी समाधान संपत्ती ऐश्वर्य आरोग्य मिळो  🎂 लव्ह यू हबी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑
आपल्यातील पती-पत्नीच हे नातं कायम राहू दे 💕 आनंद सुद्धा वाढत राहो कोणतही दुःख न येवो तुमच्या आयुष्यात 🎂 माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑

आम्हाला आशा आहे कि Birthday Wishes For Husband In Marathi | नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून Birthday messages in marathi for husband ,Birthday wishes for husband in marathi text ,Husband birthday status in marathi ,Birthday status for husband in marathi ,Happy birthday husband wishes in marathi ,Heart touching birthday wishes in marathi ,Birthday wishes to wife from husband in marathi,Marathi kavita for husband birthday wish संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा.आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले Anniversary wishes for husband in marathi ,पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश,नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश,Anniversary wishes for husband in marathi text,लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश for husband,Marriage anniversary wishes in marathi for husband,Wedding anniversary wishes in marathi text for husband,Happy birthday wishes in marathi for husband आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

Leave a Comment