Gratitude meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Gratitude’ चा अर्थ सोप्या मराठी भाषे मधे उदाहरणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर याचे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.
‘Gratitude‘ चा इंग्रजी उच्चार = ग्रैटीटुड, ग्रैटटूड
Table of Contents
Gratitude meaning in Marathi
एखाद्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे किंवा त्याचे आभार मानणे या क्रियेला इंग्रजीत ‘Gratitude’ म्हणतात.
1. ‘Gratitude’ ही कृतज्ञता व्यक्त करण्याची आणी कोणाचे तरी आभार मानण्याची क्रिया आहे. |
2. एखाद्याचे आभार मानण्याची किंवा एखाद्याला धन्यवाद देण्याची भावना म्हणजेच Gratitude.(Gratitude Meaning in Marathi) |
Gratitude- मराठी अर्थ |
कृतज्ञता |
आभार |
धन्यवाद |
Gratitude Meaning in Marathi | ग्रैटीटुड चा मराठीत अर्थ
Gratitude चा मराठीत अर्थ (Gratitude Meaning in Marathi) आहे: कृतज्ञता
Pronunciation Of Gratitude | ग्रैटीटुड चा उच्चार
- Pronunciation of ‘Gratitude’: ग्रैटीटुड
Other Marathi Meaning Of Gratitude | ग्रैटीटुड चा इतर मराठी अर्थ
कृतज्ञता |
आभार |
धन्यवाद |
Synonyms & Antonyms of Gratitude | ग्रैटीटुड चे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द
विद्यार्थ्यांच्या अभ्यास जीवनात एक गोष्ट असते जी त्यांना नेहमी त्रास देते आणि ती म्हणजे त्यांची कमकुवत शब्दसंग्रह किंवा त्याऐवजी त्यांची खराब शब्दसंग्रह. या गोष्टीमुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने तेही वैतागले आहेत.
अनेक वेळा तुम्हाला शब्दांचे समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्द देण्यास सांगितले जाते आणि उत्तर न मिळाल्याने तुमचे गुण गमावले जातात.
म्हणूनच माझा सल्ला आहे की तुम्ही प्रत्येक शब्दाचे समानार्थी(synonyms) आणि विरुद्धार्थी(antonyms) शब्द लक्षात ठेवा.
चला तर मग आजच्या “Gratitude” या शब्दाचे समानार्थी(synonyms) आणि विरुद्धार्थी(antonyms) शब्द जाणून घेऊया.
Synonyms of Gratitude | ग्रैटीटुड चे समानार्थी शब्द
‘Gratitude’ चे काही समानार्थी(Synonyms) शब्द पुढीलप्रमाणे आहेत:
Appreciation |
Gratefulness |
Thankfulness |
Thanks |
Acknowledgment |
Respect |
Recognition |
Meaning of Gratitude in marathi
Gratitude म्हणजे
कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वापरला जाणारा शब्द किंवा आभार व्यक्त करण्यासाठी वापरला जाणारा शब्द
कृतज्ञता, आभार, अभिवादन
जेव्हा एखाद्या आपल्यासाठी एखादी गोष्टी केली असेल तेव्हा त्याला आपण त्याला अभिवादन करतो किंवा त्याचे आभार व्यक्त करतो यासाठी मराठीमध्ये आभारी आहे अभिवादनव आम्ही कृतज्ञ झालो ह्या शब्द वापरला गेला आहे . तसेच इंग्लिश मध्ये या सर्वांसाठी gratitude ग्रॅटीट्यूड हा इंग्लिश शब्द वापरला जातो जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्ती एखाद्या कामात मदत किंवा करतो किंवा जो आपल्याला ऋणी करतो तेव्हा आपण त्याचे आभार मानतो या सर्वांसाठी gratitude हा इंग्लिश शब्द वापरतात. (Gratitude Meaning in Marathi) this is definition of gratitude in marathi .
Example of Gratitude In english & Marathi | इंग्रजी आणि मराठीमध्ये ग्रैटीटुड चे उदाहरण
English Sentences | Marathi Sentences |
Gratitude Relieves stress and anxiety. | कृतज्ञता तणाव आणि चिंता कमी करण्यास मदत करते. |
Gratitude makes man thoughtful and altruistic. | कृतज्ञता माणसाला विचारशील आणि परोपकारी बनवते. |
‘Gratitude’ is being thankful to someone for what they have done for you. | ‘कृतज्ञता’ म्हणजे एखाद्याने तुमच्यासाठी जे काही केले त्याबद्दल त्यांचे आभार मानणे. |
I show my gratitude for arranging a small party for us. | आमच्यासाठी छोट्या पार्टीची व्यवस्था केल्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. |
I express my gratitude to my colleagues for giving me support to complete the project. | प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मला सहकार्य केल्याबद्दल मी माझ्या सहकार्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. |
Gratitude marathi meaning example
1. राकेशने आम्हाला अडचणीच्या काळात आम्हाला खूप मदत केली त्याबद्दल आम्ही त्याचे आभारी आहोत. | We are gratitude to Rakesh for helping us so much in our difficult times. |
2. आमच्या वडिलांनी आमच्यासाठी खूप कष्ट घेतले त्याबद्दल आम्ही सर्व भावंडे त्यांचे आभार मानत असतो. | All of us siblings gratitude to our father for his hard work |
3. वैष्णवी चे पैशाच्या रूपात आम्हाला मदत केली आहे त्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहे. | We are gratitude to Vaishnavi for helping us in the form of money. |
4. राजेश ने आम्हाला अडचणीच्या वेळी त्याची कार देऊ केली त्या गोष्टीबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. | We are gratitude to Rajesh for giving us his car in times of trouble. |
gratitude synonyms
Thankful |
Grateful |
Appreciation |
Recognition |
Credit |
Regard |
Respect |
Hat tip |
Grace |
Praise |
Honour |
Gratitude opposite word
Hellish |
Miserable |
Tedious |
Boorish |
Repulsive |
Hateful |
irksome |
I AM Grateful Meaning In Marathi – Gratitude Meaning Marathi – आपल्या जीवनावर काय प्रभाव आहे या शब्दाचा
Meaning Of Gratitude In Marathi : Gratitude चा आपल्या जीवनावर खूप प्रभाव आहे gratitude हे आपल्यातच असते म्हणजे अर्थातच thankful होणे. जसे देवाला thankful होणे की हे देवा तू मला खूप चांगले शरीर दिले खूप काही दिले त्यासाठी देवाला thankful होणे म्हणजेच कृतज्ञता व्यक्त करणे होय.
आपल्याकडे जे काही आहे त्यामध्ये सुखी समाधानी असने नेहमी Positive विचार करणे.
खूप असे लोक असतात जे काही न काही कारणामुळे नेहमी रोज परेशान राहत असतात किंवा असे फील करत असतात की आपल्याकडे ही गोष्ट नाही हे नाही ते नाही नेहमी चिंता करत असतात पण जगामध्ये असे खूप काही लोक आहेत ज्यांच्याकडे डोळे नाही, पाय नाही, हात नाही , तरी ते खूप आनंदी राहतात कारण ते नेहमी Gratitude feel करतात. (Gratitude Meaning in Marathi) नेहमी thankful राहतात आपल्या life बद्दल.
आणि आपल्याकडे सगळ्या गोष्टी असून आपण नेहमी चिंतेत राहतो stress मध्ये राहतो. आपण stress free आयुष्य जगणे शिकले पाहिजे.
Gratitude हा खूप powerful word आहे आपण reasearch केली तर या मागचे रहस्य तुम्हाला नक्की कळेल.
The story of Gratitude by Muniba Mazari यांचे तुम्ही आत्मकथन youtube वर एकदा नक्की बघा म्हणजे तुम्हाला Gratitude चा खरा अर्थ कळेल.
मला असे वाटते की तुम्हाला Gratitude या word चा अर्थ चांगला समजला असेल मी या शब्दाचा अर्थ माहिती थोडी उत्तर लांब आहे पण माझ्या Reasearch नुसार तुम्ही ह्या Topic ची आणखी माहिती YouTube वर नक्की बघा.
ग्रॅटीट्यूड शब्दाचा मराठीत काय अर्थ होतो? Gratitude Meaning In Marathi
मित्रांनो ग्रॅटीट्यूड या शब्दाचा अर्थ म्हणजे आभार मानणे असा होतो. ग्रॅटीट्यूड या शब्दाचा वापर लोक जेव्हा काही कोणासाठी महान कार्य किंवा मोठे काम करतात तर तेव्हा त्यांना धन्यवाद देण्यासाठी वापर केला जातो.
ग्रॅटीट्यूडचे दोन भाग आपण जाणून घेतो त्यात पहिले म्हणजे जगामध्ये खूप काही चांगले आहे आणि सुंदर आहे. आणि दुसरे म्हणजे फील करणे की आपल्याला सर्व आणि सर्व काही विना मांगायचे भेटून जाते. आपल्याला त्याच्या प्रति आपला आभार व्यक्त करता यायला पाहिजे. या गोष्टीची महिती असणे म्हणजेच Gratitude आहे.
Gratitude आपल्या पाहण्याचा दृष्टिकोन आहे. Gratitude एक चॉइस आहे ज्यामुळे तूम्ही meditation ने प्रॅक्टिस करु शकतात.(Gratitude Meaning in Marathi)
आपल्या वेळेची प्रसिद्ध लेखिका melody beattie म्हणायची की Gratitude तुमच्या लाईफ मध्ये प्रत्येक कमी असलेल्या गोष्टीला समृद्धी मध्ये बदलून देईल. जुन्या दुःखाला wisdom (बुद्धी) मध्ये बदलून देईल, तुमच्या कमिशनला क्लॅरिटी मध्ये बदलून देईल स्वप्नांना विजन मध्ये बदलून देईल.
Gratitude शब्दाचा अर्थ काय होतो?
मित्रांनो आभार कृतज्ञता किंवा प्रशंसा कोणत्या व्यक्तीद्वारे प्राप्त केले गेले किंवा त्याचे होणारे फायदे सकारात्मक भावना किंवा एक प्रवृत्ती आहे. कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी चे शोधकर्ता डेव्हिड रॉबर्ट डेविसच्या नुसार आभार ला तीन गोष्टींची आवश्यकता असते. एक विनम्र व्यक्तीला खाली दिलेल्या प्रमाणे व्यवहार करायला पाहिजे 1) जे त्याच्यासाठी महाग आहे 2) त्याच्यासाठी मौल्यवान आहे आणि 3) म्हणजे स्वतःहून ते प्रस्तुत करणे.
मित्रांनो Gratitude शब्दाची उत्पत्ती लॅटिन शब्द ग्रासिया (Gratia) पासून झाली आहे. जे कृतज्ञता शालिनीता आणि शब्दावलीशी संबंधित आहे या लॅटिन मूळ शब्दाचा तात्पर्य दया आणि भेटवस्तू देणे आणि प्राप्त करण्याची सुंदरता पासून आहे. आभार चा अनुभव ऐतिहासिक रूपाने जगातील वेगवेगळ्या धर्मांच्या केंद्रबिंदू बनत आहे आणि ॲडम स्मिथ सारखे नैतिक तत्वज्ञानी मार्फत या विचाराला व्यापक रूप देण्यात येत आहे.
Gratitude कशाला म्हणतात?
कोणाच्या प्रतीक कृतज्ञता व्यक्त करणे आणि आनंद देणे किंवा आभार प्रकट करण्यालाही इंग्रजीत ‘Gratitude’ असे म्हणतात.
म्हणजे कोणाला धन्यवाद देण्यासाठी किंवा कृतज्ञता व्यक्त करण्याचा भावनेला ग्रॅटिट्युड च्या नावाने ओळखले जातात.
Gratitude चा अर्थ? (Meaning of Gratitude in Marathi) :-
‘Gratitude’ शब्द चा अर्थ ‘कुणा व्यक्ती प्रति आभार होण्यासाठी’
Examples Of (Gratitude Meaning in Marathi): (ग्रॅटिट्युड शब्दाचे मराठीत उदाहरण)
English: ‘Gratitude’ is the feeling of thanking someone or expressing indebtedness to someone.
Marathi: ‘कृतज्ञता’ म्हणजे एखाद्याचे ऋण व्यक्त केल्याबद्दल आभार मानण्याची भावना.
कंपनीने दिलेल्या बोनसबद्दल सर्व कर्मचाऱ्यांनी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. (All employees expressed a deep sense of gratitude for the bonus given by the company.)
People, who practice gratitude benefit in their work and personal life. (जे लोक कृतज्ञतेचा सराव करतात त्यांच्या कामात आणि वैयक्तिक जीवनात फायदा होतो.)
Verdict
या लेखात तुम्ही (Gratitude Meaning in Marathi), तसेच Gratitude चा इंग्रजी अनुवाद वाचला आहे आणि its adjective & pronoun, similar and opposite words, synonyms, and Antonyms of Gratitude.
आणि तुम्ही मराठी आणि इंग्रजीमध्ये Gratitude उच्चारण्याची योग्य पद्धत देखील शिकलात.
तर आजसाठी हेच आहे माझ्या मित्रांनो.
हा लेख याबद्दल उपयुक्त स्पष्टीकरण प्रदान करतो Gratitude meaning in Marathi, आणि Gratitude चा मराठी अर्थ त्याच्या वापराचे वर्णन करण्यासाठी उदाहरण वाक्यांसह.
जर तुम्हाला हा लेख उपयुक्त वाटला तर तो सोशल मीडियावर नक्की शेअर करा जेणेकरून इतरांनाही या लेखाचा फायदा होईल.
Frequently Asked Questions
Gratitude चे समानार्थी शब्द काय आहेत?
Gratitude चे समानार्थी शब्द आहेत: Appreciation, Gratefulness, Thankfulness, etc.
Gratitude चे विरुद्धार्थी शब्द काय आहेत?
Gratitude चे विरुद्धार्थी शब्द आहेत: Ingratitude.
1 thought on “Best Gratitude Meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत |10+ Indian Dictionary”